Skip to main content
Beauty Tips
होममेड हेयर मास्क
➡ हेयर मास्क तयार करण्याची पद्धत :
एका बाउलमध्ये एक चमचा कोरफडीचा गर, एक चमचा नारळाचं तेल, ऑलिव्ह ऑइल, एरंडेल तेल, बदामाचं तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सुल एकत्र करा. तुमचा हेयर मास्क तयार आहे.
➡ हेयर मास्क लावण्याची पद्धत :
तयार हेयर मास्क आपल्या डोक्याच्या त्वचेवर व्यवस्थित लावा आणि 5 मिनिटं व्यवस्थित मसाज करा. थोडे सैलसर केस बांधा आणि शॉवर कॅपने कव्हर करून रात्रभर तसचं ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी केस माइल्ड शॅम्प्यूने धुवून टाका. आठवड्यातून एकदा असं केल्याने केसांची वाढ होण्यासोबतच केस मुलायम आणि दाट होण्यास मदत होते.
Very nice.....
ReplyDeleteDefinitely I will try this......